एक नवा प्रयत्न, एक नवा संवाद...
तयार रहा, या ऐतिहासिक क्षणासाठी!
महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे लोकनेते स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांची जीवनगाथा, त्यांच्या कार्याची उज्ज्वलता आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आता एका नव्या स्वरूपात अनुभवता येणार आहे.